

आपल्याला स्वातंत्र्य मिळुन ६० वर्ष पुर्ण झाली.
हि स्पर्धा होती आपल्या तिरंग्याला आदर देण्यासाठी.
आपला भारत देश हा शेतीप्रधान देश असल्याने मला सर्वात पहिले मनात आले ते ह्या मातीत पिकणारे धान्य.
म्हणुन मी विविध धान्य वापरुन तिरंगा तयार केला.
वापरलेली धान्य :
१. मसुर दाळ,
२. साबुदाणा,
३. हिरवी मुगाची दाळ,
४. राजमा,
५. मटकी
1 comment:
दिपांजली,
मी अड्डयात सामील झाले. छान आहे. पण जर मला एकापेक्षा जास्त ब्लॉग टाकायचे असतील तर कसे टाकु?
धन्यवाद.
-रश्मी
Post a Comment