ह्या लांब आठ्वडा शेवटि (Long Weekend :)) आम्ही फ़्लोरिडा मधे "सिल्वर स्प्रिंग" येथे गेलो होतो.
जाताना आणि येताना गाडीतून हि काही छायाचित्रे घेतली.
१.
२.
३.
४.

आता सांगा की यातिल कोणते चित्रे सुर्यची आहेत आणि कोणती चंद्राची ?
मी ह्यासाठी उजव्या poll बाजुला तयार करते आहे. मत द्यायला विसरु नका.
3 comments:
chaarihi sooryachich? :)
नंदन, तुझे उत्तर अगदी बरोबर आहे.
माझेही उत्तर नंदनसारखेच आहे..:)
तात्या.
http://www.misalpav.com/
Post a Comment