Tuesday, June 12, 2007

कात टाकलेली झाडे


काही दिवसातच हि झाडे पाना-फुलांनी सजतील.जसे साप जुनी कात टाकतात तसेच हि झाडे नविन पानांनी सजतील.

4 comments:

HAREKRISHNAJI said...

काय छान फोटो आहेत हो आपल्या बॉग वरती

Vishal K said...

सुंदर छायाचित्र आहे. आणखीही पाहायला आवडतील.

Vaidya Aparna S. Pattewar said...

heyyyyyyyyyy mast foto ahet ha.

RJ said...

धन्यवाद तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल.

लवकरच अजुन काही छायाचित्रे ब्लॉग वर टाकेल.

-रश्मी