Hello,
I am Rashmi. I compleated my Computer Engineering from Mumbai University. But Currently I am in USA on dependent visa. Thanks for visiting my blog.
ठिकाण : हार्टफोर्ड, कनेक्टिकट. वरील छायाचित्रे एकाच ठिकाणाचे फक्त ३-४ मिनीटांच्या अवधीनंतर काढलेले आहेत.उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा १० मिनीटांमधे... कीती आश्चर्य आहे ना!!!
3 comments:
खरच. निसर्गाचे हेच रुप मोहवीत असते
Chaan aahe phoTo!! nisarg mohavato he khare..
धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल.
लवकरच अजुन काही छायाचित्रे ब्लॉग वर टाकेल.
-रश्मी
Post a Comment