Monday, June 11, 2007

१० मिनीटांमधे ३ ऋतू




ठिकाण : हार्टफोर्ड, कनेक्टिकट.
वरील छायाचित्रे एकाच ठिकाणाचे फक्त ३-४ मिनीटांच्या अवधीनंतर काढलेले आहेत.उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा १० मिनीटांमधे... कीती आश्चर्य आहे ना!!!

3 comments:

HAREKRISHNAJI said...

खरच. निसर्गाचे हेच रुप मोहवीत असते

Vaishali Hinge said...

Chaan aahe phoTo!! nisarg mohavato he khare..

RJ said...

धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल.

लवकरच अजुन काही छायाचित्रे ब्लॉग वर टाकेल.

-रश्मी