Tuesday, June 12, 2007

निसर्गाची पार्टी



तुम्हाला माहीतच आहे पर्टीमधे विविध रंग बघायला मिळतात.असे वाटते निसर्गाने सुध्दा पार्टी ठेवली आहे आणि सर्व झाडे विविध रंगाचे कपडे घालुन जमा झाली आहेत.

कात टाकलेली झाडे


काही दिवसातच हि झाडे पाना-फुलांनी सजतील.जसे साप जुनी कात टाकतात तसेच हि झाडे नविन पानांनी सजतील.

Monday, June 11, 2007

१० मिनीटांमधे ३ ऋतू




ठिकाण : हार्टफोर्ड, कनेक्टिकट.
वरील छायाचित्रे एकाच ठिकाणाचे फक्त ३-४ मिनीटांच्या अवधीनंतर काढलेले आहेत.उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा १० मिनीटांमधे... कीती आश्चर्य आहे ना!!!